Tuesday, October 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पो.नि. सुनिल बोंदर यांना आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहिर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/06/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
पो.नि. सुनिल बोंदर यांना आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहिर

जळगांव(प्रतिनीधी)- सलग दोन वर्ष अहेरी जिल्हा गडचिरोली या नक्षलग्रस्त भागात अत्यंत चोख व खडतर सेवा बजावल्याबद्दल जळगांव पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस बिनतारी संदेश विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील सुदाम बोंदर यांना आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर झाले आहे. ते सोलापूर येथील रहिवाशी असून १९८८ च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी पोलीस निरीक्षक म्हणून सोलापूर, गडचिरोली, भंडारा या ठिकाणी सेवा दिलेली असून सध्या ते पोलीस बिनतारी संदेश विभाग, पोलीस अधीक्षक कार्यालय जळगांव या ठिकाणी सेवा देत आहेत. त्यांना आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर झाल्याबद्दल त्यांचे पोलीस दलासह सर्वत्र कौतुक होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्ह्यात आज ७५ रूग्ण कोरोना बाधित आढळले

Next Post

नोबल इंटरनॅशनल स्कूल तर्फे आर्सेनिक अल्बम३० या गोळ्यांचे वाटप

Next Post
नोबल इंटरनॅशनल स्कूल तर्फे आर्सेनिक अल्बम३० या गोळ्यांचे वाटप

नोबल इंटरनॅशनल स्कूल तर्फे आर्सेनिक अल्बम३० या गोळ्यांचे वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo