Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रगती विद्यामंदिरात ‘स्वच्छ भारत पंधरवडा’ साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/09/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ आॅक्टोबर २०१९पर्यंत स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत स्वच्छ भारताचे ध्येय साध्य करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. त्याच अनुषंगाने सप्टेंबर महिन्यातील १ ते १५ हे दिवस स्वच्छ भारत पंधरवडा साजरा करण्यात आले , यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्वच्छ भारत मिशनचाच एक भाग म्हणून ‘स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय’ हे मिशन संपूर्ण देशभरात सुरू आहे. राष्ट्रीय अभियानाला प्रतिसाद म्हणूनच प्रगती विद्यामंदिर शाळेत ‘स्वच्छ विद्यालय’ या उपक्रमाचे नियोजन शिक्षक मनोज भालेराव यांनी केले. यात चित्रकला, पोस्टर्स, वक्तृत्व, निबंध स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या उपक्रमाला विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रेमचंदजी ओसवाल व अध्यक्षा मंगलाताई दुनाखे यांनी मार्गदर्शन करून स्वछतेचे महत्व सांगितले. मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. याप्रसंगी सचिव सचिन दुनाखे,  मुख्याद्यापक मनीषा पाटील, ज्योती कुलकर्णी शिक्षक रमेश ससाणे, पंकज नन्नवरे, शिक्षकेतर कर्मचारी विजय चव्हाण आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

परिवर्तन अभिवाचन महोत्सव पोस्टर चे उद्घाटन

Next Post

जळगाव ग्रामीण मतदार संघातून नवे पर्व, युवा सर्व या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेमुळे “कल्पिता पाटील” प्रबळ “दावेदार”

Next Post
जळगाव ग्रामीण मतदार संघातून नवे पर्व, युवा सर्व या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेमुळे “कल्पिता पाटील” प्रबळ “दावेदार”

जळगाव ग्रामीण मतदार संघातून नवे पर्व, युवा सर्व या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेमुळे "कल्पिता पाटील" प्रबळ "दावेदार"

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo