Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रगती विद्यालयात मैदानावर उभारली विशाल राखीची प्रतिकृती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/08/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगाव-भारतीय संस्कृतीत प्रमुख सणामध्ये ‘रक्षाबंधन’ हा सण भाऊ-बहिणीचा स्नेह व उत्सवाचे पर्व म्हणून साजरा केला जातो. देशभरात ह्या सणाची वेगवेगळ्या नावाने ओळख आहे. उत्तर भारतात ‘कजरी-पौर्णिमा’, पश्चिम भारतातात ‘नारळी पौर्णिमा’ या नावाने तो साजरा केला जातो.या सणाचे औचीत्त्य साधून आज प्रगती विद्यालयात राक्षबांधन हा सण मुलांनी टाकाऊ पासून टिकाऊ या उपक्रमांतर्गत बनविलेल्या राख्या यांचा उपयोग करून साजरा केला. या धर्तीवर शाळेच्या मैदानावर विशाल राखीची प्रतिकृती विध्यार्थ्यांच्या साहाय्याने बनविण्यात आली व राखीचे महत्व सांगण्यात आले. या उपक्रमाचे नियोजन शिक्षक मनोज भालेराव मार्गदर्शन मुख्याध्यापक शोभा फेगडे व ज्योती कुलकर्णी यांनी केले.       या प्रसंगी मुख्याद्यापक शोभा फेगडे, ज्योती कुलकर्णी, मनीषा पाटील, शिक्षक मनोज भालेराव, रमेश ससाणे, पंकज नन्नवरे, सुवर्णा शिराळकर तसेच विजय चव्हाण आदी यांनी परिश्रम घेतले. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प.वि.पाटील विद्यालयाने जपली रक्षाबंधनातून सामाजिक बांधिलकी

Next Post

धान्य वितरणाच्या तक्रारी व्हॅटसॲपवर स्वीकारणार- जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

Next Post

धान्य वितरणाच्या तक्रारी व्हॅटसॲपवर स्वीकारणार- जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo