Wednesday, September 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रगती शाळेत महामानवास महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
06/12/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
प्रगती शाळेत महामानवास महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन

जळगाव (प्रतिनिधी)- शहरातील गणेश कॉलनी स्थित प्रगती शाळेत आज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मानवंदना देऊन विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन नियोजन शिक्षक मनोज भालेराव व रमेश ससाणे यांनी केले. शिक्षक मनोज भालेराव यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र फळ्यावर रेखाटून त्यांना मानवंदना दिली.

या कार्यकामाप्रसंगी विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रेमचंदजी ओसवाल यांनी प्रतिमेला माल्यार्पण केले व डॉ. बाबासाहेबा आंबेडकर यांनी दिलेल्या न्याय, समता बंधुता, स्वतंत्र या मुल्यांचे आपल्या जीवनातील महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. संस्थेच्या अध्यक्षा मंगलाताई दुनाखे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट उलगडाला. शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा फेगडे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व सांगितले. याप्रसंगी संस्थेचे सचिव सचिन दुनाखे यांनी प्रतिमेला पुष्प अर्पण केले व आपली उपस्थिती दिली तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Previous Post

प.वि.पाटील व ए.टी झांबरे विद्यालयात महामानवाला अभिवादन

Next Post

गोदावरी फाऊंडेशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्‍त महामानवाला अभिवादन

Next Post
गोदावरी फाऊंडेशनतर्फे  महापरिनिर्वाण दिनानिमित्‍त महामानवाला अभिवादन

गोदावरी फाऊंडेशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्‍त महामानवाला अभिवादन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo