Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रगती शाळेत राष्ट्रिय विज्ञान दिनानिमित्त अपूर्व विज्ञान मेळावा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/02/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगाव(प्रतिनिधी): आज राष्ट्रिय विज्ञान दिनानिमित्त विज्ञानाचे महत्व समजावे तसेच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोण निर्माण व्हावा म्हणून प्रगती विद्यामंदिर व प्रगती माध्यमिक शाळेतील विज्ञान शिक्षक मनोज भालेराव व भाग्यश्री तळेले यांनी अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन व नियोजन केले.यात विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन ही करण्यात आले होते.त्यात विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक साहित्य,प्रतिकृति,छोटे प्रयोग,इ बनवले होते  व त्यांचे प्रदर्शन मांडले होते. तसेच विविध विज्ञानाशी संबंधित रांगोळ्या काढल्या होत्या. या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका शोभा फेगडे तसेच प्रमुख अतिथि म्हणून मुख्याध्यापिका मनीषा पाटिल व ज्योती कुलकर्णी या होत्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भाग्यश्री तळेले,प्रस्ताविक व आभार मनोज भालेराव तर विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे महत्व त्यांच्या मनोगतातून विषद केले.तसेच अलका करणकर यांनी विज्ञानाचे महत्व सांगितले.अविदिप पवार यांनी विज्ञानाची ओवी गायन करुन गती विषयक नियम सांगितले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगावात पाण्याच्या योग्य व्यवस्थापनाची आवश्यकता-शहरात नीर फौंडेशनने केला सर्व्हे

Next Post

१ मार्च रोजी जातपंचायतीला मुठमाती संकल्प राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन

Next Post

१ मार्च रोजी जातपंचायतीला मुठमाती संकल्प राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo