Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रचंड शक्ती प्रदर्शनासह अनिल चौधरींचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read

अनिलभाऊ चौधरी यांची युवकांमध्ये क्रेज

रावेर-(प्रतिनिधी) – रावेर विधानसभा मतदार संघात अपक्ष उमेदवार अनिलभाऊ चौधरी यांनी प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांना नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. यावेळी मतदारसंघातील माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच व सदस्यांसह पदाधिकारी उपस्थित होते.

रावेर मतदारसंघात अनिल भाऊ चौधरी यांची युवकांमध्ये मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. त्यामुळे आजी-माजी आमदारांना फटका बसण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात बळावली आहे. 

शहरातील छोरिया मार्केट येथे सकाळी परिसरातील मान्यवर व तरुणांच्या प्रचंड गर्दीसह जनसमुदाय विजय संकल्प मिळण्यासाठी उपस्थित होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बाबासाहेबांच्या पुतळ्याचे माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आल्यावर मिरवणूक मार्गस्थ झाली. यावेळी फैजपूर येथील शेख रुबान, रावेर येथील पंकज वाघ, गणेश बोरसे, विकास पाटील, माजी नगराध्यक्ष शीतल पाटील, नगरसेवक शेख सादिक, डॉ. सत्तार, अॅड. सुरेश चौधरी, सुधीर पाटील, दिलीप शिंदे, अब्दुल मुतल्लीब, सिताराम पाटील, पंकज वाघ, फैजपूर येथील शेख कुर्बान, नासिर शेख, अन्वर खाटिक, लखन मंद वडे , यावल नगरसेवक अभिमन्यू चौधरी, राजू वाणी, तुकाराम भारी, अमोल देशमुख, मनोज करणकाळ, राजु शेख, शेरखान, करिम मन्यार, अन्सार शेख, भुसावळ माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, अख्तर पिंजारी, दुर्गेश ठाकूर, सतीश घुले, कृषी उत्पन्न बाजार सभापती सचिन चौधरी, धिरज चौधरी, ललिता ताई अनिल चौधरी, चेतन चौधरी, नितीन धांडे, रमेश येवले आदींसह प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

दोनगावं च्या स्वस्त धान्य दुकानदाराची दुकानदारी

Next Post

ग्राम विकास विद्यालयाच्या मुख्याध्यापकांना माहिती अधिकार कायद्याचे धडे गिरवण्याची गरज

Next Post
कुरंगी वाळू ठेकेदाराकडून वाळू वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन?  महसूल विभागाचा पाठिंबा?  माहितीच्या अधिकारात दिलेली माहिती अपुर्ण व दिशाभूल करणारी

ग्राम विकास विद्यालयाच्या मुख्याध्यापकांना माहिती अधिकार कायद्याचे धडे गिरवण्याची गरज

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo