Friday, August 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रतिक्षा राजेन्द्र सोनवणे फार्मसी स्टुडेंट कौन्सिलच्या जळगांव जिल्हा युवती कार्यध्यक्ष पदावर नियुक्ती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/09/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
प्रतिक्षा राजेन्द्र सोनवणे फार्मसी स्टुडेंट कौन्सिलच्या जळगांव जिल्हा युवती कार्यध्यक्ष पदावर नियुक्ती

फार्मसी स्टुडेंट कौन्सिलच्या जळगाव ‘जिल्हा युवती कार्यध्यक्ष पदावर प्रतिक्षा राजेंद्र सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. औषध व्यवसाय झपाट्याने बदलत आहे या बदला बरोबर केमिस्ट यांनी ही बदलणे व नविन प्रवाहाची माहीती करून घेणे ज्ञानार्जन करणे ही काळाची गरज आहे . फार्मेसी स्टूडेंट काँन्सिल आँफ महाराष्ट्र या फार्मसिस्ट साठी राज्यभर उपक्रम राबवीत असतात त्याच अनूषंगाने , जगन्नाथ आप्पासाहेब शिंदे (अध्यक्ष, ऑल इंडिया केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशन) व भूषण संजय भदाणे (अध्यक्ष, फार्मसी स्टुडेंट कौन्सिल महाराष्ट्र राज्य) यांच्या अध्यक्षते खाली तसेच स्वप्नील हिरे( उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जिल्हाध्यक्ष महेश पाटील फार्मसी स्टूडेंट कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ) यांच्याद्वारे ही नियुक्ती करण्यात आली आहे. फार्मसी स्टुडेंट कौन्सिलच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

गुरूदेव सेवा आश्रम ट्रस्टचे श्याम चैतन्य महाराजांनी कोविड रुग्णांना केले मार्गदर्शन

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज ८०१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post
जळगाव जिल्ह्यात आज  267 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात आज ८०१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील,  कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo