Friday, June 26, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रतिक पाटील व यश शिंपी यांची नँशनल युथ कॉन्सिल ऑफ इंडियाच्या भडगाव तालुका समन्वयक पदी नियुक्ती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/09/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
प्रतिक पाटील व यश शिंपी यांची नँशनल युथ कॉन्सिल ऑफ इंडियाच्या भडगाव तालुका समन्वयक पदी नियुक्ती

भडगाव :- नॅशनल युथ कॉन्सिल ऑफ इंडियाच्या भडगांव तालुका समन्वयक पदी प्रतीक पाटील व यश शिंपी यांची निवड करण्यात आली निवडीचे पत्र प्रदेश उपाध्यक्ष तेजस पाटील, जिल्हा अध्यक्षा प्रतीक्षा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अनिल बाविस्कर, जिल्हा सचिव दिव्या पाटील यांच्या शिफारशी नुसार राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दत्तचना मूर्ती रामू व महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. त्रेविनिकुमार कोरे , प्रदेश अध्यक्ष राहुल वाकलकर व तालुकाध्यक्ष स्वप्नील निकम व उपाध्यक्ष निलेश नेरकर यांच्या हस्ते देण्यात आले. या निवडीबद्दल सर्व पदाधिकऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. संपुर्ण देशासाठी राष्ट्रीय एकात्मतेसाठी काम करून राष्ट्रीय युवा परिषदेच्या वतीने सामाजिक , सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम राबविणार आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अंतर्नाद प्रतिष्ठान संस्कृती आणि पर्यावरण संरक्षणाचा दुवा

Next Post

पाटचारीत पोहताना मृत्यु पावलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटूंबियांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन;विद्यार्थ्यांच्या कुटूंबियांना केली प्रत्येकी दहा हजार रुपयांची वैयक्तिक मदत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo