Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रतिक सेठ यांची एरिया सी आणि डी या झोन १३ च्या समन्वयकपदी निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव : येथील जेसीआय या सामाजिक संस्थेचे जळगाव शाखेचे माजी अध्यक्ष प्रतिक सेठ यांची एरिया सी आणि डी या  झोन १३ च्या समन्वयकपदी जेसीआयच्या राज्यस्तरीय सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आली आहे. निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी जेसीआय संस्था जगभरात कार्यरत आहे. जेसीआयची अमरावती येथे राज्यस्तरीय सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेत झोन अध्यक्ष निर्मल मुणोत यांनी प्रतिक सेठ यांची झोन १३ च्या समन्वयकपदी निवड करून त्यांना शपथ दिली. यावेळी उद्घाटक आशिष दुधे, झोन सेक्रेटरी निलेश देशमुख, माजी अध्यक्ष भारत बजाज उपस्थित होते.

प्रतिक सेठ यांनी जळगावात रक्तदान, आरोग्य तपासणी, युवा कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यशाळा, महिला सशक्तीकरण कार्यशाळा, राष्ट्रीय एकता कार्यक्रम आदी स्तुत्य उपक्रम राबविले असून त्याची दखल घेण्यात आली आहे. अमरावती येथील सभेला जळगाव जेसीआय अध्यक्ष शरद मोरे, ऋषभ शहा, यशोधन पाटील उपस्थित होते. त्यांच्या निवडीबद्दल जळगाव शहरातील मान्यवरांनी आणि जेसीआय सदस्यांनी अभिनंदन केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

१० फेब्रुवारी रोजी आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा

Next Post

राष्ट्रीय ऑलिम्पियाड परीक्षेत रायसोनी कनिष्ट महाविद्यालयाचे यश

Next Post

राष्ट्रीय ऑलिम्पियाड परीक्षेत रायसोनी कनिष्ट महाविद्यालयाचे यश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo