Saturday, August 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना सन 2021-22

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/02/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव, दि. 9 (जिमाका वृत्तसेवा) : प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग अन्नयन योजना सन 2021-22 अंतर्गत वैयक्तिक सुक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग / शेतकरी उत्पादन गट / संस्था/ कंपनी स्वयंसहाय्यता गट / उत्पादक सहकारी संस्था यांना ऑनलाईन अर्ज PMFME MIS PORTAL  वर सादर करण्यासाठी व योजने विषयी अधिक माहितीसाठी खालील प्रमाणे जिल्हयात कार्यरत असलेले संसाधन व्यक्ती यांना संपर्क करण्यात यावा.

संसाधन व्यक्तीचे नावे  – जिल्हा – मोबाईल क्रमांक

                कु. चेतना अनंत थोरात – जळगाव – 7020282190 , 2) कु. निलिमा सोपान चौधरी – जळगाव – 9511297030, 3) श्रीमती दिक्षा देविलाल बाविस्कर – जळगाव- 7559205278, 4) श्रीमती भाग्यश्री फकीरा पाचपोळ – जळगाव – 7083058778, 5)श्रीमती मनिषा फकीरा पाचपोळ – जळगाव – 8390324653, 6)श्री. चेतन सुरेश साळुखे – जळगाव – 9325017544,  7) श्री. सिध्दार्थ कौतिक काळे – जळगाव – 9096674860, 8) श्री. हितेंद्र मंगा सोनवणे – जळगाव – 9579713739, 9) श्री सागर धनाड – जळगाव – 9158045285, 10) श्री. सचिन धुमाळ – जळगाव – 9404400555 11) श्री. प्रशांत पाटील – जळगाव – 9404048912, 12) श्री अजय पाटील – जळगाव – 8275054393, 13) श्री. पवन गणेशसिंग परदेशी – जळगाव – 9730709095, 14) दिनेश राम पाचपोळ – जळगाव – 9156546469 15) श्री सचिन एस जाधव – जळगाव- 9511256734, 16) श्री दिनेश दगडू गवळे – जळगाव – 9764330011, 17) श्री. सौदागर बाबासाहेब खामकर-जळगाव-8208911936, 18) श्री. गौरव अर्जुन चौधरी – जळगाव – 9420140871 असे कृषि उपसंचालक जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल भोकरे यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कृषीविषयक योजनाचा लाभ मिळविण्यासाठी शेतकरी बांधवांनी महा – डीबीटी पोर्टलवर अर्ज भरावेत

Next Post

अल्पसंख्यांक शाळा, महाविद्यालांना अनुदानासाठी प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ

Next Post
अल्पसंख्यांक शाळा, महाविद्यालांना अनुदानासाठी प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ

अल्पसंख्यांक शाळा, महाविद्यालांना अनुदानासाठी प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo