Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रफुल्ल क्लासेस वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/02/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
प्रफुल्ल क्लासेस वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न

जळगाव -(प्रतिनिधी) – प्रफुल्ल क्लासेस जळगांव वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि क्लास संचालक विकास निकम सर यांचा वाढ दिवस अभिष्टचिंतन सोहळा दिनांक 4 फेब्रुवारी 2023 रोजी उत्साहाने व आनंदात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिश्चंद्र सोनवणे सर माजी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी हे होते.प्रमुख पाहुणे डॉ कमलाकर पाटील मा.उपसभापती पंचायत समिती जळगांव यांच्या सोबत प्रफुल्ल क्लासेस चे संचालक विकास निकम सर उपस्थित होते.

प्रारंभी विकास निकम सर यांनी हरिश्चंद्र सोनवणे सर यांचा बुके देवून सत्कार केला.त्यानंतर हरिश्चंद्र सोनवणे यांनी विकास निकम सर यांचा सपत्नीक शाल व बुके देवून सत्कार केला.तसेच त्यांना वाढ दिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या.मान्यवर व्यक्ती व विद्यार्थी यांनी विकास निकम सर यांना वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
हरिश्चंद्र सोनवणे सर यांनी विद्यार्थी यांचेशी संवाद साधत आपले भाषण केले.मोठ्या संख्येने मुले मुली उपस्थित होते. आभार प्रदर्शन विकास निकम सर यांनी केले.कार्यक्रमास उपस्थित सर्वांनी स्वरुची भोजनाचा आस्वाद घेतला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

रक्षा अशोकचंद कांकरिया यांना सुक्ष्मजीव शास्त्र विषयात पी. एच. डी. प्राप्त

Next Post

खंडणीप्रकरणी सरपंचाची दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा अपीलात जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये रद्द

Next Post

खंडणीप्रकरणी सरपंचाची दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा अपीलात जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये रद्द

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo