Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रविण पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/08/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
प्रविण पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

जळगांव(चेतन निंबोळकर)- गिरणा गौरव प्रतिष्ठान च्या वतीने दरवर्षी शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. यावर्षी देखील रोटरी भवन येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. गिरणा गौरव प्रतिष्ठान व एस.के.डी.चँरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षणात उल्लेखनीय कार्य करत भरिव योगदान देणार्‍या शिक्षकांना साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यात शहरातील खुबचंद सागरमल विद्यालयाचे क्रिडा शिक्षक, महाराष्ट्र राज्य हौशी जिमँस्टीक संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष तसेच राष्ट्रीय हरित सेनेचे मास्टर चेअरमन प्रविण पाटील सर यांना साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांनी आपल्या शैक्षणिक व सामाजीक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्यामुळे त्यांना हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मान करण्यात आला. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

लिलाई बालगृहात पर्यावरणपुरक गणेशमुर्ती निर्मिती कार्यशाळा

Next Post

भडगांव येथे मोहरम व गणेशोत्सवा निमीत्त शांतता कमिटीची बैठक संपन्न

Next Post
भडगांव येथे मोहरम व गणेशोत्सवा निमीत्त शांतता कमिटीची बैठक संपन्न

भडगांव येथे मोहरम व गणेशोत्सवा निमीत्त शांतता कमिटीची बैठक संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo