Wednesday, July 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रवीण परदेशी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा देणार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनिधी)- तालुक्यातील रायपूर येथील उपसरपंच प्रवीण लक्ष्मण परदेशी हे राजकारणातून संन्यास घेण्याच्या तयारीत आहे. यावेळी त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, राजकारणात राहून लोकांचे काम होत नसल्याचे सांगितले. त्यांना राजकारणात पाहिजे तसा प्रतिसाद कोणाकडून मिळाला नाही, हा निर्णय त्यांनी कोणाच्या दबावाखाली घेतलेला नाही, हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे यापुढे राजकारणाच्या बाहेर राहून समाज सेवा करण्याची त्यांची इच्छा त्यांनी यावेळी बोलून दाखवली. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे २ रुग्ण वाढले, जिल्ह्यातील रुग्ण संख्या ७३ वर

Next Post

अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त अशोकनगर येथे भव्य रक्तदान शिबिर

Next Post
Private: भवानीनगर येथील गरजू कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप

अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त अशोकनगर येथे भव्य रक्तदान शिबिर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo