Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रशासनाच्या हलगर्जपणामुळे शेंदुर्णी ते सोयगाव रस्ता झाला जीवघेणा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जामनेर(भगवत सपकाळे)-भारत हा डिजिटल इंडीया ही महत्वकांक्षी भूमिका प्रधानमंत्री यांची असताना मात्र अजूनही खेड्या पाड्यातील रस्त्यांची दुरवस्था झालेली मोठ्या प्रमाणात दिसून येत.
अश्यातच शेंदुर्णी ते सोयगाव रस्ता ही जीवघेणा होत असल्यामुळे लोकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय शेंदुर्णी लगत असलेल्या आँग्लो उर्दू ज्युनिअर कॉलेज जवळ एक टूर्स ट्रॅव्हल एम.एच.04 एफ के 1383ही एका मोठ्या खड्यात अडकली असताना मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाली होती, तरी प्रशासनाला जाग मात्र अद्यापही आल्याचे दिसून येत नाही. प्रशासन मात्र एखादा जीव गेल्यावर भानावर येईल का अशी विचारणा परिसरातील लोकांनी उपस्थित केली

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

११ वे “प्लास्टिव्हिजन इंडिया २०२०” प्रदर्शन मुंबईत १६ ते २० जानेवारी दरम्यान होणार

Next Post

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी २०-११-२०१९ रोजी जारगाव चौफुली वर रास्ता रोको आंदोलनाकरिता उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

Next Post

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी २०-११-२०१९ रोजी जारगाव चौफुली वर रास्ता रोको आंदोलनाकरिता उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo