Friday, May 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रसिद्धी प्रमुख व सोशल मिडिया हा पक्षाचा मुख्य प्रचारक-आ. सुरेश भोळे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read

भाजपा महानगराची प्रसिद्धी व सोशल मिडिया बैठक संपन्न

भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आर.पी. आय (A) रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती, महायुतीचे अधिकृत उमेदवार व जळगाव शहराचे लोकप्रिय आ. सुरेश दामू भोळे (राजू मामा) यांच्या प्रचाराला लवकर सुरुवात होणार असून त्यापूर्वी पक्षाच्या संघटनात्मक बैठका सुरु झाल्या असून त्या अनुशंघाने आज दि. ५ ऑक्टोंबर २०१९ शनिवार  रोजी दुपारी १ वाजता जि.एम फाउंडेशन येथे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष व महायुतीचे उमेदवार आ.सुरेश भोळे (राजू मामा) व उमेदवार निवडणूक प्रमुख आ. चंदूभाई पटेल यांच्या प्रमुख उपस्थिती व जेष्ठ माजी प्रसिद्धी प्रमुख व जिल्हा संघटन सरचिटणीस विशाल त्रिपाठी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली जिल्हा महानगरातील ९ मंडलातील मंडल, युवा, महिला प्रसिद्धी प्रमुख  व सोशल मिडिया प्रमुखांची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती.

      या बैठकीला प्रमुख मार्गदर्शन करतांना विशाल त्रिपाठी यांनी सांगितले कि, प्रसिद्धी व सोशल मिडिया हे पक्षाच्या प्रसिद्धीचे मुख्य आधार स्थंभ असून आपल्याला प्रचार व प्रसार करतांना निवडणूक आयोगाचे पालन करावयाचे आहे, लवकरच मुख्य प्रचाराला एक दोन दिवसात सुरुवात होईल. या वेळेस आपल्या मंडलात आपल्या प्रभागात होणाऱ्या प्रचार सभा, कॉर्नर बैठका याचे व्यवस्थितरित्या कवरेज करून सोशल मिडियावर पाठवायचे आहे.

या बैठकीप्रसंगी महायुतीचे उमेदवार आ. सुरेश बोळे (राजू मामा) यांनी सांगितले कि, प्रसिद्धी मध्यम हे अतिशय मोलाचे मध्यम असून या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या बातम्या किंवा एखादी पोस्टला खूप मोठी प्रसिद्धी मिळू शकते. आपल्याला प्रचार प्रसिद्धी करतांना आगामी काही दिवसात केंद्र व राज्य सरकारने केलेल्या विकास कामांची तसेच जळगाव शहरासाठी मा. ना. गीरीशभाऊ महाजन यांच्या प्रयत्नातून विकास कामांसाठी मिळालेला कोट्यावधी रुपयाचा निधी असून आपल्या मंडलातील किंवा आपल्या प्रभागात अनेक विकास कामे झाले असून काही कामे प्रगती पथावर आहेत, या केलेल्या विकास कामांची माहिती आपण सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रसारित करून आपल्याला कुणावरही चिखल फेक न करता फक्त विकास कामांवर चर्चा करायची आहे. प्रसिद्धी व  सोशल मिडिया हा पक्षाचा मुख्य प्रचारक असून आपण ज्या पद्धतीने प्रचार व प्रसार कराल  तेवढ्या जास्त पद्धतीने निवडणुकीत यश प्राप्त होणर आहे. असे या बैठकी प्रसंगी सांगितले. बैठकीचे प्रस्ताविक जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर यांनी केले.बैठकीला प्रमुख उपस्थिती निवडणूक समन्वयक दीपक साखरे, सरचिटणीस महेश जोशी, सोशल मिडिया प्रमुख महेश ठाकूर, महिला आघाडी अध्यक्षा, सह प्रसिद्धी प्रमुख संजय शिंदे, युवा मोर्चाचे हर्षल नेवे उपस्थित होते.

निवड झालेले प्रसिद्धी प्रमुख व सोशल मिडिया प्रमुख नऊ मंडलातील मंडल, युवा मोर्चा व महिला आघाडी खालील प्रमाणे

प्रसिद्धी प्रमुख –विनय निंबाळकर, २) कल्पेश ढीवरे, ३) स्वप्नील खडसे, ४) प्रतिक सेठ, ५)अनिल (बंटी)बारी, ६) निलेश चौधरी, ७) दिलीप सोनवणे, ८) गणेश निकम, ९)  रुपेश मोरे

सोशल मिडिया प्रमुख १)दिनेश पुरोहित,२) भगवान जैतकर, ३) शुभम पाटील, ४) अंकुश पाटील, ५) मयूर मुकदुम, ६) सुहास जोशी, ७)आकाश पारधे, ८) तेजस जोशीी

युवा मोर्चा : अक्षय सोनवणे, सोनू तायडे, निलेश चव्हाण, ओम राणा, पंकज हनुमंते, ६)तुषार पवार, अक्षय जेजुरकर, अजिंक्य खैरनार, योगेश गोसावी, अक्षय पाटील, योगेश चौधरी, रुपेश मौर्य.

सोशल मिडिया महिला आघाडी – रेखा खैरनार, ज्योती कुलकर्णी, शोभा कुलकर्णी, रेखा वर्मा, नीतू परदेशी, छाया सारस्वत, विद्या सोनवणे, लीला चौधरी, जयश्री पाटील, तृप्ती पाटील, निर्मल सपकाळे, आशा सपकाळे, माया कोळी, मंगला निकम  

तसेच प्रसिद्धी व सोशल मिडिया सह प्रमुख – विजय चौधरी, बाबुराव बाविस्कर, नीर जैन, कमलाकर अहिरे, प्रतिक चौधरी, अजय सोनवणे, निलेश चव्हाण. बैठकीचे आभार युवा मोर्चाचे प्रसिद्धी प्रमुख हर्षल नेवे यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

नाशिक विभागीय मैदानी स्पर्धेसाठी गो.पु.पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंची निवड

Next Post

दोनगाव च्या राशन दुकानाबाबत सत्यमेव जयते कडे राजेंद्र पाटील यांनी केला खुलासा

Next Post

दोनगाव च्या राशन दुकानाबाबत सत्यमेव जयते कडे राजेंद्र पाटील यांनी केला खुलासा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d