Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रहार जनशक्ती पक्षांच्या पाचोरा शहर उपाध्यक्ष पदी संदिप पाटील(बाळु जाधव)

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/08/2020
in राजकारण
Reading Time: 1 min read
प्रहार जनशक्ती पक्षांच्या पाचोरा शहर उपाध्यक्ष पदी संदिप पाटील(बाळु जाधव)

प्रहार जनशक्ती पक्ष पाचोरा शहर उपाध्यक्ष पदी संदिप शंकर पाटील,(बाळु जाधव)यांची नियुक्ती करण्यात आली आहे
पाचोरा भडगाव रोड वरील शक्ती धाम या ठिकाणी पाचोरा पत्रकारांना कोरोना योध्दा सन्मानित करण्यात आल्या नंतर पाचोरा शहर उपाध्यक्ष पदांची धुरा चळवळीचे व सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय असलेले संदिप पाटील उर्फ बाळु जाधव यांची पाचोरा शहर उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली त्यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष विजय भोसले यांनी पाचोरा तालुकाध्यक्ष विशाल पाटील, माधवराव पाटील, किशोर रायसाकडा यांच्या शिफारशीनुसार केली गेली, जाधव हे नक्कीच प्रहार जनशक्ती पक्ष वाढीसाठी योगदान देणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलुन दाखवीले, बाळु जाधव यांना पुढील वाटचालीस जिल्हाध्यक्ष विजय भोसले, विशाल पाटील, माधवराव पाटील, निलेश पाटील,सौरव पाटील, किशोर रायसाकडा, नितीन पाटील ,राजविर ब्राम्हणे, प्रशांत ठाकरे, आदींनी शुभेच्छा देण्यात आल्या .

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भारतीय संविधानाचा अपमान केल्याबद्दल प्रवीण विठ्ठल तरडे यास तत्काळ अटक करून त्याच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी-आॅल इंडिया पॅनथल सेना

Next Post

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ७ आणि ८ सप्टेंबरला

Next Post
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ७ आणि ८ सप्टेंबरला

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ७ आणि ८ सप्टेंबरला

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo