Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्राथ. शिक्षणाधिकारी विकास पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिंल्ह्यात केंद्रस्तरीय शिक्षण परिषदांचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/12/2022
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

पाचोरा- (प्रतिनिधी) – येथे जळगाव जिल्हा प्राथ. शिक्षणाधिकारी विकासतात्या पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था आयोजीत संपुर्ण जळगाव जिंल्ह्यात केंद्रस्तरीय शिक्षण परिषद ( गटसंमेलन ) आयोजित करण्यात येत असुन पाचोरा गटाशिक्षणाधिकारी एन एफ चौधरी ,गट विस्तार अधिकारी समाधान पाटील यांच्या मागदर्शनाखाली केंद्र प्रमुख अभिजित खैरनार यांनी दि.30 नोव्हे. रोजी पाचोरा येथील श्री गो से हायस्कूल मध्ये भातखेंडे केंद्राचे शिक्षण परिषद ( गट संमेलन ) संपन्न केले.

दुपारी 12-30 ते 4-30 या वेळेत वर्ग १ ते 5 विद्यार्थ्यां संदर्भात NAS परिक्षा, शालेय पोषण आहार, आधार कार्ड, संच मान्यता, ऑडीट, सर्वेक्षण, विपष्यना, आनापान सत्र अशा विविध विषयांवर आधारित मागदर्शन, उपक्रम, चर्चा सत्र संपन्न झाले यात केंद्राअंतर्गत 30 शाळांनी सहभाग घेतला होता.या शिक्षण परिषदेचे आयोजन जि.प.मांडकी,पाचोरा मिठाबाई कन्या हायस्कुल यांनी केले होते याचे औचित्य साधून नुकताच शिक्षण परिषदेचा पुरस्कार प्राप्त शिवाजी शिंदे & गुणवंत पवार व सेवा निवृत्ती बद्ल जि.प.चे केंद्र प्रमुख कैलास आमले यांचा सत्कार करण्यात आले प्रथम अशा प्रकारे उत्कृत्व सुविधा उपलब्ध करून दिल्या बद्दल श्री.गो.से. हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. प्रमिला वाघ, उप-मुख्याध्यापक एन आर ठाकरे यांच्यासह सर्व श्री. गो.से. हायस्कूल परिवाराचे विशेष आभार मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

“समता पर्व -२०२२ अंतर्गत अनुसूचित जाती युवा गट कार्यशाळा” संपन्न

Next Post

समाज कल्याण विभागात पत्रकार कार्यशाळा संपन्न

Next Post

समाज कल्याण विभागात पत्रकार कार्यशाळा संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo