Wednesday, September 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रा. जनार्दन देवरे यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची पीएच.डी. पदवी घोषित

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/05/2022
in राज्य
Reading Time: 1 min read


सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भडगाव येथील अर्थशास्त्र विभागात कार्यरत तसेच महिंदळे, ता. भडगाव येथील रहिवासी प्रा. जनार्दन जानजी देवरे यांना नुकतीच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने अर्थशास्त्र विषयातील पीएच.डी. (आचार्य) पदवी घोषित केली. त्यासंबंधीचे नोटिफिकेशन विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. एस. टी. इंगळे यांच्या हस्ते त्यांना बहाल करण्यात आले.


‘जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादन आणि विपणनाचे अर्थशास्त्रीय अध्ययन (कालखंड : २००५-०६ ते २०१४-१५) हा त्यांच्या पीएच.डी. पदवीच्या संशोधनाचा विषय होता. नगाव, ता. जि. धुळे येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्रा. डॉ. आर. पी. पाटील यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. बी.एस. भालेराव यांचे त्यांना विशेष सहकार्य लाभले. डॉ. जनार्दन देवरे यांचे पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, मानद सचिव ॲड. महेश देशमुख, व्हाईस चेअरमन व्ही. टी. जोशी, ज्येष्ठ संचालक नानासाहेब देशमुख, प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

देशमुख महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय इंग्रजी दिनानिमित्त भित्तीपत्रक स्पर्धा

Next Post

माऊली फाऊंडेशनला वृक्ष लागवडीसाठी 51 हजाराचा मदतनिधी

Next Post
माऊली फाऊंडेशनला वृक्ष लागवडीसाठी 51 हजाराचा मदतनिधी

माऊली फाऊंडेशनला वृक्ष लागवडीसाठी 51 हजाराचा मदतनिधी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo