Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रा.डिगंबर पाटील यांना पीएचडी पदवी प्रदान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/11/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
प्रा.डिगंबर पाटील यांना पीएचडी पदवी प्रदान

जळगांव(प्रतिनिधी)- श्री प्रकाशचंद जैन बी.एड. महाविद्यालय जामनेर येथे कार्यरत  प्रा.डिगंबर प्रल्हाद पाटील यांना आंतरविद्याशाखेतील शिक्षणशास्त्र विषयात पीएचडी पदवी मिळाली. त्यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील बी.एड.आणि डी.टी.एड.माहिती क्षेत्रातील गुन्ह्यासंबंधीच्या जागरूकतेचा तुलनात्मक अभ्यास या विषयावर संशोधन केले त्याकरिता त्यांना डॉ.चेतना प्रल्हाद सोनकांबळे अधिष्ठाता, आंतरविद्याशाखा डॉ.बा.आं.म.विद्यापीठ, औरंगाबाद यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

तापी पाटबंधारे कार्यकारी संचालकांना प्रेमाचा निरोप

Next Post

ईशान्य मुंबई जनता दलाकडून कमी किमतीत फराळाच्या साहित्याची विक्री

Next Post
ईशान्य मुंबई जनता दलाकडून कमी किमतीत फराळाच्या साहित्याची विक्री

ईशान्य मुंबई जनता दलाकडून कमी किमतीत फराळाच्या साहित्याची विक्री

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo