Thursday, August 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रा. डॉ. सुनिता कावळे यांना राष्ट्रीय पुरस्कार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/09/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

हिंदी साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरव

चाळीसगाव-(प्रतिनिधी) – बी.पी.आर्ट्स एस.एम.ए. सायन्स अँड के.के.सी.कॉमर्स महाविद्यालच्या हिंदी विभागाच्या प्रमुख व पीएचडीच्या मार्गदर्शक प्रा. डॉ. सुनीता कावळे यांना यावर्षीचा ‘आचार्य महावीर प्रसाद द्विवेदी’ हा राष्ट्रीय पुरस्कार कानपूर येथे विशेष सोहळ्यात देऊन नुकतेच गौरविण्यात आले. भारत उत्थान न्यास व कानपूर साहित्य मंच यांच्या वतीने साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो.

न्यासचे केंद्रीय संरक्षक डॉ. उमेश पालीवाल, केंद्रीय अध्यक्ष सुजित कुंतल तसेच साहित्य मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष बरेन सरकार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रा. डॉ. कावळे यांना यापूर्वीही पुरस्कारांनी गौरविण्यात आले असून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. व्ही. बिल्दीकर, उपप्राचार्य डॉ. ए. व्ही. काटे तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे कौतुक केले आहे. डॉ.सुनिता कावळे यांनी या पुरस्काराचे श्रेय त्यांचे वडील नारायणराव कावळे व आई अनुसया कावळे यांना दिले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

लोकांनी स्वतःला डॉक्टर समजून स्वतःवर वैद्यकीय प्रयोग करणे बंद करावे-अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांचे प्रतिपादन

Next Post

कृष्णापुरी हिवरा नदीचा पुलाचे काम लवकर करून नागरिकांचा प्रश्न सोडवला…

Next Post

कृष्णापुरी हिवरा नदीचा पुलाचे काम लवकर करून नागरिकांचा प्रश्न सोडवला...

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo