Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रा. वंदना महाजन यांना डॉक्टरेट, चॅम्पस परीवारातर्फे सत्कार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/01/2025
in जळगाव
Reading Time: 1 min read
प्रा. वंदना महाजन यांना डॉक्टरेट, चॅम्पस परीवारातर्फे सत्कार

जळगांव — (प्रतिनिधी )- येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रा.वंदना महाजन यांना नुकतीच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाच्या वतीने डॉक्टरेट प्रदान करण्यात आली या निमीत्ताने जळगावात चॅम्पस परीवारातर्फे सत्कार करण्यात आला.
डॉ. महाजन यांना नुकतीच विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.व्ही एल माहेश्वरी यांच्या हस्ते पी एचडी ही पदवी प्रदान करण्यात आली.यंत्र अभियांत्रिकी मध्ये मटेरिअल कोटींग्स या विषयावर त्यांनी प्रबंध सादर केला होता.आपल्या संशोधनात आटोमोबाईल क्षैत्रात मटेरियल कोटींग्सच्या उपयोगावर माहिती सादर केली आहे. कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पुणे चे प्रा.डॉ.एम.जे.साबळे व रायसोनी इंजिनीअरिंग कॉलेजचे प्रा. डॉ. संजय शेखावत यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल नुकताच चॅम्पस परीवाराने सत्कार केला यावेळी त्यांचे पती स्थापत्य अभियंता प्रमोद माळी यांचेसह सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थीत होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मानसिक विकारांनी त्रस्त भावंडांवर यशस्वी उपचार डॉ.उल्हास पाटील रूग्णालयातील मानसोपचार तज्ञांचे अथक प्रयत्न

Next Post

जळगाव जिल्हा माहिती कार्यालयात पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करत पत्रकार दिन साजरा

Next Post
जळगाव जिल्हा माहिती कार्यालयात पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करत पत्रकार दिन साजरा

जळगाव जिल्हा माहिती कार्यालयात पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करत पत्रकार दिन साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo