Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प.न.लुंकड कन्याशाळेत पतंग बनवणे कार्यशाळेचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/01/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

दप्तरमुक्त शनिवार अंतर्गत कार्यशाळेचे

जळगांव(प्रतिनीधी)- प.न.लुंकड कन्या शाळेत शनिवार दिनांक ११रोजी दप्तर मुक्त शनिवार या अंतर्गत  विविध कार्यशाळा घेण्यात आल्या, त्यात सर्व प्रथम इ.५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांनींसाठी बेसिक गणित कार्यशाळा घेण्यात आली.  नंतर मकरसंक्रांतिचे औचित्य साधत वर्तमानपत्रापासून पतंग बनवणे व कागदी पिशव्या बनवणे कार्यशाळा घेण्यात आली. मधल्या सुट्टीनंतर भूगोल विषयाचे नकाशे भरणे व नकाशा वाचन ही कार्यशाळा वर्गा वर्गात घेण्यात आली. त्यानंतर स्वतः बनवले पतंग उडवण्याची मज्जा विद्यार्थीनींनी शालेय क्रीडांगणावर घेतली. मुलचं नाही, तर मुलीसुध्दा पतंग उडवू शकतात  हे या उपक्रम दिसून आले. गणितीची कार्यशाळा विशाल सपकाळे यांनी घेतली, तर वर्तमान पत्राच्या कागदापासून पतंग बनवणे कार्यशाळा  शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका अजंली कुलकर्णी, सुवर्णा जोशी  यांनी घेतली. कागदी पिशव्या बनवण्याची कार्यशाळा प्रवीण धनगर यांनी घेतली तसेच भूगोल नकाशे भरणे कार्यशाळेचे नियोजन व्ही.एस पाटील यांनी केले. सदर उपक्रमाचे कौतुक शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष सुशीलदादा अत्रे, शिक्षण प्रसारक मंडळाचे चिटणीस अभिजीत देशपांडे, सदस्य प्रेमचंद ओसवाल, सदस्य शरदचंद्र छापेकर, शाळेच्या      समन्वयिका पद्मजा अत्रे, रेवती शेंदुर्णीकर यांनी केले.  सदर उपक्रमाचे अनमोल मार्गदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका साधना भालेराव, पर्यवेक्षिका स्वाती नेवे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रवीण धनगर यांनी केले तर आभार किशोर चौधरी यांनी मानले.  सदर कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षककेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

युवा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपजीनगर युथ क्लबचा उपक्रम

Next Post

जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Next Post
जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d