Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

युवा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपजीनगर युथ क्लबचा उपक्रम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/01/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
युवा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपजीनगर युथ क्लबचा उपक्रम

जळगांव(प्रतिनीधी)- राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त जळगाव येथील जीनगर युथ क्लब या संस्थेतर्फे सामाजिक बांधिलकी जोपासत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जळगाव तालुक्यातील जि प शाळा मन्यारखेडा येथील विद्यार्थ्यांना पेन, पेन्सिल, रबर, वह्या, बिस्किट पुडा असे साहित्य वाटप करण्यात आले. प्रारंभी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन सामाजिक कार्यकर्ते राजू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जि. प. शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार होते. प्रमुख अतिथि म्हणून जीनगर युथ क्लब चे सदस्य डॉ विजय साखला, सुनील पवार, पारस साखला, अनिल पवार, राजेश चव्हाण, सौ निशा पवार, चैतन्य पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक जगन्नाथ कोळी यांनी केले. सूत्रसंचालन तुषार सोनवणे यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती बागूल यांनी केले. या उपक्रमाचे प्रकल्पप्रमुख म्हणून पारस साखला तर सह प्रकल्पप्रमुख म्हणून सौ निशा पवार यांनी काम पाहिले. सेवानिवृत्त वायू सेना अधिकारी मोहन चव्हाण पुणे यांचे मार्गदर्शन लाभले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शिक्षणासोबतच व्यसनमुक्त पिढी घडवणे शाळेची जबाबदारी -विजय पवार

Next Post

प.न.लुंकड कन्याशाळेत पतंग बनवणे कार्यशाळेचे आयोजन

Next Post

प.न.लुंकड कन्याशाळेत पतंग बनवणे कार्यशाळेचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo