Sunday, May 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प.न.लुंकड कन्याशाळेत शारदोत्सव अंतर्गत आनंद बाजाराचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/12/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
प.न.लुंकड कन्याशाळेत शारदोत्सव अंतर्गत आनंद बाजाराचे आयोजन

जळगांव(प्रतिनीधी)- ले लो भाई चिवडा ले लो, अशी हाक देत प.न.लुंकड कन्याशाळेत शारदोत्सव अंतर्गत शनिवार दिनांक २१ रोजी आनंद बाजाराचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थीनींना रोजगाराचे व व्यवसायाचे धडे मिळावे यासाठी दरवर्षी हा उपक्रम घेण्यात येतो. आनंद बाजारात एकूण १९ स्टाँल धारक विद्यार्थीनींनी पानीपुरी, खमंग ढोकळे, चने, कचोरी, मुगाचे भजे, इडली, दहिवडे, केक, पोहे, भेळ, ज्यूस असे विविध पदार्थ शाळेतील विद्यार्थीनींना विक्री करून नफा मिळवला. आनंद बाजारातून विद्यार्थ्यांना रोजगारासाठी व्यवसाय किती महत्त्वाचा आहे हे सदर उपक्रमातून अनुभवता आले. आनंद बाजाराचे उद्घाटन  शाळेच्या समन्वयिका पद्मजा अत्रे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अनमोल मार्गदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका साधना भालेराव, पर्यवेक्षिका स्वाती नेवे यांनी केले. आनंद बाजार कार्यक्रमाचे नियोजन समिती प्रमुख प्रवीण धनगर व उपप्रमुख ए.पी.सोनवणे यांनी केले. सदर कार्यक्रमास व्ही.एस.पाटील, किशोर चौधरी, दिनेश वैद्य यांनी परिश्रम घेतले. तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

हेमंत कोळी याना पीएच.डी पदवी प्रदान

Next Post

पोटनिवडणुकीत राजकुमार खरात यांची प्रभाग क्रमांक चार मध्ये बिनविरोध निवड

Next Post
पोटनिवडणुकीत राजकुमार खरात यांची प्रभाग क्रमांक चार मध्ये बिनविरोध निवड

पोटनिवडणुकीत राजकुमार खरात यांची प्रभाग क्रमांक चार मध्ये बिनविरोध निवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

निधन वार्ता – रमेश प्रभाकर नाईक यांचे निधन

निधन वार्ता – रमेश प्रभाकर नाईक यांचे निधन

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d