Saturday, September 26, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प.न.लुंकड कन्या शाळेत मुलींना दिले “स्वसंरक्षणाचे” धडे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/12/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
प.न.लुंकड कन्या शाळेत मुलींना दिले “स्वसंरक्षणाचे” धडे

जळगांव(प्रतिनीधी)- येथील प.न.लुंकड कन्या शाळेत मुलींना स्वत:चे संरक्षण करता यावे व अवेळी अन्याय होत असताना त्याचा त्यांना प्रतिकार करता यावा तसेच एखाद्या भुरट्याने हल्ला करून गळ्यातील सोन्याचा ऐवज पळवून नेण्याचा प्रयत्न केला तर त्यास कसे रोखावे यासाठी येथील मुलींना इयत्ता १० वी तील राष्ट्रीय पातळीवरील बाँक्सिंग विजेती कु. दिशा विजय पाटील हिने बाँक्सिंग व कराटे व्दारे शाळेतील विद्यार्थीनींना  स्वसंरक्षणाचे धडे दिले. यावेळी शाळेच्या समन्वयिका पद्मजा अत्रे, मुख्याध्यापिका साधना भालेराव, उपमुख्याध्यापिका स्वाती नेवे, शुभांगी देवांग आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

माळी समाजाचा ५ जानेवारी रोजी जळगाव येथे वधु-वर परिचय मेळावा

Next Post

बंदुक या माँडेलला प्रथम क्रमांक

Next Post

बंदुक या माँडेलला प्रथम क्रमांक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo