Monday, August 10, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प.वि.पाटील विद्यालयात भरणार अभ्यास जत्रा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव-(प्रतिनिधी)-आपण जत्रा तर खूप बघतो परंतु एखाद्या जत्रेत शाळकरी मुले सहभागी होऊन मनोरंजनासोबत अभ्यासाची माहिती देताय अशी आगळी वेगळी जत्रा केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दि.30 जानेवारी गुरुवार रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.
       सदर जत्रेत इयत्ता 4 थी च्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारीत मराठी, गणित ,इंग्रजी ,कला ,कार्यानुभव ,शारीरिक शिक्षण अशा विषयांचे  वेगवेगळे दालन असून त्यात विद्यार्थी आपले तक्ते , मॉडेल्स , चित्र , वस्तू , शैक्षणिक साहित्य , आदींचा वापर करून त्या त्या घटकाची माहिती सांगणार आहे.जत्रा ही अभ्यासाची असून विद्यार्थ्यांना मनमोकळे बोलण्याची , फिरण्याची , प्रश्न विचारण्याची संधी  या जत्रेतून मिळणार आहे.
       जळगाव शहारच्या सर्व प्राथमिक शाळांना सकाळी 11 ते 2 या वेळत जत्रा बघायला मिळणार असून शहरातील सर्व शाळांनी याचा आनंद घ्यावा असे आवाहन शाळेच्या मुख्या. रेखा पाटील यांनी केलेले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सरस्वती विद्या मंदिरात प्रजास्ताकदिन उत्साहात साजरा

Next Post

खडके बु बालगृहातील अनाथ मुलीचा वाढदिवस साजरा

Next Post
खडके बु बालगृहातील अनाथ मुलीचा वाढदिवस साजरा

खडके बु बालगृहातील अनाथ मुलीचा वाढदिवस साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo