Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प.वि.पाटील विद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमी विविध स्पर्धांनी साजरी

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
30/08/2021
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
प.वि.पाटील विद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमी विविध स्पर्धांनी साजरी

जळगांव(प्रतिनिधी)- केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प. वि.पाटील विद्यालय एम जे कॉलेज जळगाव येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील यांनी श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.इयत्ता पहिली व दुसरी च्या विद्यार्थ्यांसाठी गोपाल कृष्णाचे चित्र देऊन रंगभरण स्पर्धा घेण्यात आली तर इयत्ता तिसरी व चौथी च्या विद्यार्थ्यांची गोपाल कृष्णाच्या लीला त्यावर आधारित कथाकथनाची स्पर्धा आयोजित करण्यात आले.

उपशिक्षिका सरला पाटील यांनी गोपाल कृष्ण जन्माष्टमी तसेच गोपाळकाला याविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली तर दरवर्षी साजरी करण्यात येणाऱ्या दहीहंडीचे व्हिडिओज विद्यार्थ्यांना यूट्यूब च्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने दाखवण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन योगेश भालेराव यांनी केले तर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्पर्धेसाठी परिश्रम घेतले. या सुंदर अशा कार्यक्रमाबद्दल शाळेचे शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी यांनी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे भरभरून कौतुक केले.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

कांडवेल येथे महाशेट फॉर्मस प्रोड्युसर कं.ली.चा पं.स.सभापती सौ.कविता हरिलाल कोळी यांच्या हस्ते शुभारंभ

Next Post

गोदावरी फाऊंडेशनमध्ये विविध उपक्रमांनी डीएम कार्डियोलॉजीस्ट डॉ.वैभव पाटील यांचा वाढदिवस साजरा; हॉर्टिकल्चर विभागातर्फे ११०० केशर आंब्यांचे वृक्षारोपण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d