Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

फेमिना मिस इंडिया २०२० स्पर्धेतील उपविजेत्या श्रीमती मान्या सिंह यांचा परिवहनमंत्री ॲड.अनिल परब यांच्या हस्ते सत्कार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/02/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
फेमिना मिस इंडिया २०२० स्पर्धेतील उपविजेत्या श्रीमती मान्या सिंह यांचा परिवहनमंत्री ॲड.अनिल परब यांच्या हस्ते सत्कार

मुंबई, दि. 18 : व्ही एल सी सी फेमिना मिस इंडिया 2020 या स्पर्धेत उपविजेती झाल्याबद्दल परिवहनमंत्री ॲड.अनिल परब यांनी श्रीमती मान्या सिंह यांचा मंत्रालयीन दालनात सत्कार केला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत रिक्षाचालकाच्या मुलीने यश मिळविले हे कौतुकास्पद असून ॲड.परब यांनी श्रीमती मान्या सिंह यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

मुलांचा शिक्षणाचा खर्च रिक्षा युनियन उचलते. युनियनद्वारे आतापर्यंत शैक्षणिकदृष्ट्या विविध क्षेत्रात प्रगती करणाऱ्या मुलांचा खर्च उचलला. व्ही एल सी सी फेमिना मिस इंडिया 2020 या स्पर्धेत उपविजेती ठरलेल्या मान्या सिंह हिला युनियनद्वारे आर्थिक मदत देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

आयुष्यात मेहनतीनेच फळ मिळते, असे सांगून ॲड.परब यांनी केलेल्या सन्मानाबाबत श्रीमती मान्या सिंग व तिचे पिता यांनी परिवहनमंत्र्यांचे आभार मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या गैरवर्तणूकी बाबत जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षकांना पाचोरा व जिल्हा वकील संघाकडून निवेदन

Next Post

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यांत निर्बंध आदेश जारी

Next Post
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यांत निर्बंध आदेश जारी

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यांत निर्बंध आदेश जारी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo