Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

फैजपूरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची आरोग्य तपासणी शिबीर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
फैजपूरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची आरोग्य तपासणी शिबीर

विरोदा( किरण पाटील)-  कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे आरोग्य सुरक्षित राहावे यादृष्टीने आरोग्य तपासणी करून महत्त्वाच्या ठिकाणी म्हणजे हॉटस्पॉट भाग, नाकाबंदी या ठिकाणी २४ तास बंदोबस्तावर असणारे पोलीस कर्मचारी यांची बुधवार, दि.६ मे रोजी संजीवनी हॉस्पिटल, फैजपूर व ग्रामीण रुग्णालयाल,यावल यांच्या सहकार्याने फैजपूर पोलीस स्टेशन मध्ये कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. संजीवनी हॉस्पिटल, फैजपूर चे तज्ञ डॉ.दिलीप भटकर (एम.डी. मेडिसीन) व ग्रामीण रुग्णालय यावल चे वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला यांच्या संयुक्त विद्यमानाने हा उपक्रम राबविण्यात आला.

त्यांना मदतनीस म्हणून डॉ.पवार यावल, सचिन भटकर, अशोक सोनवणे, फैजपूर याच्या सहकार्य लाभले. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासन कठोरपणे उपाय योजना करत आहे. यासाठी पोलीस कर्मचारी २४ तास सेवेत असतात. यावेळी त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी फैजपूर पोलीस स्टेशन चे ए.पी.आय. प्रकाश वानखडे सह पोलीस कर्मचारी यांची हृदय विकार, रक्तदाब, मधुमेह, रक्तातील ऑक्साईजन ची मात्र आदी  सोशल डिस्टिंग चे पालन करून त्याचबरोबर दैनंदिन आरोग्य व घ्यावयाची काळजी, वजन नियंत्रित ठेवणे इत्यादी विषयावर तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले. अशा सुमारे ३५ जणांची तपासणी करण्यात आली. सुदैवाने तपासणी करण्यात आलेल्या एकाही कर्मचाऱ्यास अतिताप व इतर आजार दिसून आले नाही. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

उस्मानाबाद जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व आस्थापना सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत चालू ठेवण्याचे आदेश

Next Post

मुख्यमंत्र्यांकडून तथागतांना त्रिवार वंदन; जनतेला बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा

Next Post
मुख्यमंत्र्यांकडून तथागतांना त्रिवार वंदन; जनतेला बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा

मुख्यमंत्र्यांकडून तथागतांना त्रिवार वंदन; जनतेला बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo