Wednesday, July 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

फैजपूर शहरातील वितरण रेशनिंग कमिटीच्या शहर अध्यक्षपदी देवेंद्र बेंडाळे तर सचिवपदी मेहबूब पिंजारी यांची निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
फैजपूर शहरातील वितरण रेशनिंग कमिटीच्या शहर अध्यक्षपदी देवेंद्र बेंडाळे तर सचिवपदी मेहबूब पिंजारी यांची निवड

विरोदा(किरण पाटील)- येथील फैजपुर शहर सार्वजनिक वितरण रेशनिंग कमिटीच्या शहराध्यक्षपदी नगरसेवक देवेंद्र मोतीराम बेंडाळे यांची तर सचिवपदी माजी नगरसेवक महबूब पिंजारी यांची निवड झाली आहे. ही निवड प्रदीपराव गुलाबराव पवार अध्यक्ष जळगाव जिल्हा सार्वजनिक वितरण कमिटी रेशनिंग यांनी नियुक्ती केली आहे पुढील कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे सदस्य सामाजिक कार्यकर्ते दीपक मनोहर होले, इरफान शेख इक्बाल, ज्योती यशवंत दानी, वसीम मेहबूब तडवी, रियाज शेख, शेख साबीर, मनोज उमाकांत पाटील, शेख इलियास,  शेख इक्बाल, मुशीर शेख साबिर यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशाने अध्यक्ष जळगाव जिल्हा प्रदीपराव गुलाबराव पवार यांनी नियुक्तीपत्र देऊन केली आहे. कोविड19 च्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांच्या रेशनिंग विषयी तक्रार निवारण करण्याची आहे. त्याबाबत प्रशासन व नागरिक यांचेशी समन्व्य संकट काळी ही निवड केली आहे. या निवडीबद्दल आमदार शिरीष चौधरी, जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर आप्पा चौधरी तसेच नगरसेवक केतन किरंगे यांनी स्वागत केले आहे. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे यांच्या प्रयत्नांना यश…!

Next Post

जनमत प्रतिष्ठान व जिनल जैन मित्र परिवाराकडून सलाम त्यांच्या कार्याला म्हणून ४० संस्थांना व लोकांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo