Saturday, August 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

फैजपूर-सावदा येथे होणार कोरोना केअर सेंटर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
फैजपूर-सावदा येथे होणार कोरोना केअर सेंटर

विरोदा(किरण पाटील)- फैजपूर – सावदा याठिकाणी कोरोना केअर सेंटर उभारण्यात येणार असून कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर फैजपूर शहरात कोरोना केअर सेंटर साठी धनाजी नाना महाविद्यालयातील मुलींचे वसतिगृह ताब्यात घेण्यात आले आहे. त्या ठिकाणी १४ बेडची व्यवस्था करण्यात असल्याची माहिती. फैजपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी दिली. या ठिकाणची पाहणी शुक्रवार दि.२४ रोजी करण्यात आली. यावेळी यावल तहसीलदार जितेंद्र कुवर, मुख्याधिकारी किशोर चव्हाण व यावल बी.डी.ओ. डॉ.निलेश पाटील आदी उपस्थित होते. त्याच प्रमाणे कोरोना केअर सेंटर (कोविड -१९) विरूध्द च्या लढा देणे साठी वसंतराव विष्णू पाटील औदयोगिक वसाहतीचे चेअरमन मनोजकुमार वसंतराव पाटील यांनी श्री विष्णू हरी ॲन्ड श्रीमती. लक्ष्मीबाई पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, सावदा, संचलित लक्ष्मी-विष्णू हाॅल हा सदर उपक्रमा साठी  पाटील परिवारा तर्फे विनामुल्य उपलब्ध करून प्रांताधिकारी डाॅ.अजीत थोरबोले व सावदा नगरपालिका मुख्याधिकारी सौरभ जोशी यांचे ताब्यात देणेचे जाहीर केले आहे.  दरम्यान सावदा, फैजपूर, या ठिकाणी कोरोना केअर सेंटर उभारण्यात येणार असून त्यासाठी बेड ची व्यवस्था करण्यात येणार आहे. सावदा येथील हाजी इमदाद अली पेट्रोल पंपाचे मालक यांनी ३०० गाद्या आणि एक हाॅल उपलब्ध करून दिला आहे. कोरोना केअर सेंटर सुरू करण्याकरिता समाजातील विविध दानशूर, सामाजिक कार्यकर्ते, संघटना व संस्था यांनी आप आपल्या परिने या लोकाभिमुख कार्यासाठी तत्पर मदत शक्य होईल, त्या स्वरूपात द्यावी, तसेच मदतीचा हात पुढे करून शासनाला मदत करावी, आणि कोरोना युध्दात विजय मिळविण्यासाठी आपले सर्वांचे सहकार्य करावे. प्रत्येक नागरिकाने कोरोना केअर सेंटर सुरू करण्याकरिता देश व समाज कार्यासाठी मोलाचा वाटा उचलावा. असे जाहीर आव्हान प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले  फैजपूर यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

“लॉकडाउन” मुळे पुणे-मुंबईत अडकलेल्या विद्यार्थ्यांची घरी येण्याची शासनाने व्यवस्था करावी; पालकाची शासनाला भावुक हाक

Next Post

क्रुती फाऊंडेशनमार्फत रूग्णांचे समुपदेशन-डॉ. श्रद्धा माळी

Next Post
क्रुती फाऊंडेशनमार्फत रूग्णांचे समुपदेशन-डॉ. श्रद्धा माळी

क्रुती फाऊंडेशनमार्फत रूग्णांचे समुपदेशन-डॉ. श्रद्धा माळी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अक्षरदीप बहिणाई

अक्षरदीप बहिणाई

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील,  कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo