Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बंगळुरुमध्ये दोन ओमायक्रानने बाधित रुग्ण सापडल्याने खळबळ

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
02/12/2021
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read

बंगळुरु : कर्नाटकने आज देशाला हादरविणारी बातमी दिली. बंगळुरुमध्ये दोन ओमायक्रानने बाधित रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे, यामुळे हे रुग्ण कुठून आले, कसे आले याबाबत चर्चा होऊ लागली आहे. काही दिवसांपूर्वीच हे रुग्ण दक्षिण आफ्रिकेहून विमानाने बंगळुरुमध्ये दाखल झाले होते. यांची तपासणी केली असता ते कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. यानंतर आरोग्य विभागाने ओमायक्रॉन व्हेरिअंटची बाधा झालीय का हे पाहण्यासाठी त्यांचे स्वॅब तपासणीला पाठविले होते. गुरुवारी त्यांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. कर्नाटकचे आरोग्य मंत्री डॉ. के सुधाकर यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वीच हे रुग्ण बंगळुरूमध्ये आले होते. त्यांची नावे जाहीर केलेली नाहीत. 

ओमायक्रॉनने प्रभावित झालेल्या देशांमधून भारतात आतापर्यंत 3476 लोक आले आहेत. यापैकी 6 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह मिळाले होते. यातच कर्नाटकमध्ये सापडलेले दोन व्यक्ती देखील होते. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 9765 नवे रुग्ण साप़डले आहेत. तर 477 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे जीव गमावलेल्या रुग्णांची संख्या 4,69,724 एवढी झाली आहे. 

29 देशांमध्ये आतापर्यंत 373 कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हायरसने लागण झालेले रुग्ण सापडले आहेत. याची लक्षणे आतापर्यंत सापडलेल्या कोरोना व्हेरिअंटपेक्षा वेगळी आहेत. हा व्हेरिअंट वेगाने पसरत असला तरी तो डेल्टाएवढा खतरनाक नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

Team Satymev Jayate

Previous Post

गरजूंसाठी ‘उमेद’ अधिकाऱ्यांनी अधिक संवेदनशीलता दाखवावी

Next Post

मैदानी खेळांची राजधानी म्हणून नाशिकची ओळख निर्माण

Next Post
मैदानी खेळांची राजधानी म्हणून नाशिकची ओळख निर्माण

मैदानी खेळांची राजधानी म्हणून नाशिकची ओळख निर्माण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo