Tuesday, June 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बकर ईद साठी मनपाने सोयी सवलती उपलब्ध करून द्याव्या- मुस्लिम शिष्ट मंडळाची मागणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/07/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
बकर ईद साठी मनपाने सोयी सवलती उपलब्ध करून द्याव्या- मुस्लिम शिष्ट मंडळाची मागणी

आयुक्त डॉ गायकवाड यांना निवेदन देतांना फारूक शेख, रियाझ बागवान,अक्रम देशमुख,झिया बागवान,अहेमद सर,दानिश अहेमद आदी दिसत आहे

जळगाव – (प्रतिनिधी) – 10 जुलै रोजी साजरी होणाऱ्या बकरी ईद निमित्ताने १० ते १२ जुलै या तीन दिवसात जळगाव शहरात मुस्लिम समाज बकरी ईद निमित्त कुर्बानी देत असतो या निमित्त जळगाव शहर महानगरपालिकेने काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात कत्तलखाने ची परवानगी देण्यात यावी कारण जळगाव शहर मनपा हद्दीत एकही कत्तलखाना नाही.

त्याचप्रमाणे कचराकुंड्या व घंटागाडी यांची स्वच्छता व टापटीप ठेवावी, तसेच आरोग्य विभाग, सॅनिटरी विभाग यांना सुद्धा योग्य त्या सूचना द्याव्यात व कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणार नाही यासाठी मुस्लिम समाजाला सहकार्य करावे अशा आशयाचे निवेदन माननीय आयुक्त डॉक्टर विद्या गायकवाड यांना नगरसेवक रियाज बागवान यांच्या नेतृत्वात मुस्लिम शिष्टमंडळाने दिले या शिष्ट मंडळात जळगाव जिल्हा मानियार बीरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, एम आय एम चे अध्यक्ष अहमद शेख,नगर सेवक प्रतिनिधी अक्रम देशमुख, एमआयएमचे महानगर अध्यक्ष दानिशअहमद, माजी अध्यक्ष झिया बागवान, मुस्लिम इदगाह ट्रस्टचे सहसचिव अनिस शाह,मरकज चे झूलकर नैन,यांची उपस्थिती होती.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी १८ जुलैला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्ध होणार

Next Post

महाराष्ट्रात फक्त बाळासाहेबांचीच शिवसेना चालेल – उद्धव ठाकरे

Next Post
महाराष्ट्रात फक्त बाळासाहेबांचीच शिवसेना चालेल – उद्धव ठाकरे

महाराष्ट्रात फक्त बाळासाहेबांचीच शिवसेना चालेल - उद्धव ठाकरे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo