Sunday, August 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारलेल्या भारत बंदला मुक्ताईनगर शहरात प्रतिसाद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

मुक्ताईनगर(प्रतिनिधी)- केंद्र सरकारने सीएए आणि एनआरसी हा कायदा घटनेविरूध्द लागू केला आहे. या कायद्यामुळे मुस्लिम समाजच सोबत ८५% समाज तर हिंदु समाजातील मोठा घटक व बहुजन समाज बाधीत होणार आहे. त्यामुळे या कायद्याच्या विरोधात लोकशाहीच्या मार्गाने शांततेत बंद पाळण्याचे आवाहन बहुजन क्रांती मोर्चा वतीने करण्यात आले. त्यास मोठा प्रतिसाद मिळाला. मुक्ताईनगर शहरातील छोट्या – मोठ्या व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून भारत बंदमध्ये सहभाग घेतला. शाळा, रुग्णालये, औषध दुकाने, बँका इ. अत्यावश्यक सेवा वगळता मुक्ताईनगर शहर कडकडीत बंदमुळे इतर व्यवहार ठप्प झाले आहे. मुक्ताईनगर शहर कळकळीत बंदमूळे शांतता ठेण्यात आल्याने कोणताही अनसुचित प्रकार घडला नसल्याचे चित्र आहे. बहुजन क्रांती मोर्चा वतीने आज बुधवारी पुकारलेल्या भारत बंदला मुक्ताईनगर येथील व्यापारी व शहरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. मुक्ताईनगर शहरातील छोट्या – मोठ्या व्यावसायिकांनी सकाळपासूनच आपापली दुकाने बंद ठेवली होती. या बंद मध्ये बहुजन क्रांती मोर्चा चे संयोजक प्रमोद सौंदडे, मणीयार बिरादरीचे उपाध्यक्ष हकीम चौधरी, शिव सेना अल्पसंख्याक जिल्हा संघटक अफसर खान, शकील मेंबर, माजी सरपंच जाफर अली, आसिफ शेख, असगर शेख, बहुजन मुक्ती मोर्चाचे ब्रीजलाल इंगळे, भारत मुक्ती मोर्चाचे राजू वानखेडे, बेरोजगार मोर्चाचे सुपडा हीरोले, युवा मोर्चाचे सिध्दार्थ इंगळे, बहुजन क्रांती मोर्चा चे अरुण जाधव, बाम सेफ कार्यकर्ते मनोज पौहेकर, राष्ट्रीय किसान मोर्चा चे कैलास पाटील, छत्रपती क्रांती सेने चे राहुल हरणे,बहुजन मुक्ती मोर्चा चे संजू इंगळे, विशाल जवान, रफिक सलाम, कलिम मणीयर, मुशीर मनियार, मोहन मेंडे, शकूर जमादार, नवाब किंग फाऊंडेशनचे अरबाज खान, लब्यक फाऊंडेशन चे सर्व पदाधिकारी तसेच राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे जूबेर अली व मिलत ग्रूप चे शोएब पठाण, सर्व पदाधिकारी उपस्थित होते व यांच्यासह सर्व मुस्लिम समाजाचे लोकांनी या बंद मध्ये सहभाग घेतला. दरम्यान, मुक्ताईनगर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन लक्ष ठेवून होता. तसेच बहुजन क्रांती मोर्चा तर्फे भारत बंद मध्ये सहकार्य करणारे व्यापारी बांधवना गुलाबपुष्प देऊन आभार मानले या वेळी बहुजन क्रांती मोर्चाचे तसेच मणीयार बिरादरीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सामाजिक न्याय विभागाकडून दिले जाणार डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार

Next Post

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमीटी तर्फे एकता संमेलन

Next Post

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमीटी तर्फे एकता संमेलन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo