Saturday, August 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बहुजन वंचित आघाडी उमेदवार जाहीर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/09/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read

जळगाव- (प्रतींनिधी ) – महाराष्ट्रातील  बहुजन वंचित आघाडीच्या  उमेदवार यांची घोषणा आज बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक सोनवणे यांनी  केली .

यामध्ये जळगाव जिल्ह्यातील  मुक्ताईनगर वगळता  या मध्ये उमेदवारांची यादी पुढील प्रमाणे – अरुणा संजीवं बावीस्कर –चोपडा ,हाजी मुश्ताक सय्यद कमरुददिन- रावेर, प्रा.सुनील दादा सुरवाडे –भुसावळ,शफी अब्दुल नबी शेख –जळगाव शहर  , उत्तम पंडित सपकाळे उर्फ बेनहर टेलर   – जळगाव ग्रामीण,  श्रावण धर्मा वंजारी उर्फ नाना महाराज – अमळनेर, मोरसिंग गोपा राठोड- चाळीसगाव,  नरेश पंडित पाटील- पाचोरा, सुमित चव्हाण- जामनेर,    याप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार राहतील असे प्रमोद इंगळे जिल्हाअध्यक्ष जळगाव  लोकसभा तसेच विनोद सोनवणे जिल्हाअध्यक्ष रावेर लोकसभा यांनी अधिकृत पत्राद्वारे कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मू.जे. महाविद्यालयात जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न

Next Post

प्लॅस्टिक बंदी…

Next Post
प्लॅस्टिक बंदी…

प्लॅस्टिक बंदी...

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo