Thursday, August 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बहुजन समाज पार्टी जळगाव जिल्हा जिल्हाप्रभारी म्हणून सतीश बिऱ्हाडे यांची निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जामनेर (भागवत सपकाळे)-बहुजन समाज पार्टी च्या वतीने मुंबई चेंबूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यात बहुजन समाज पार्टी जळगांव जिल्हयात लुप्त होत असल्यामुळे नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली जेणे करुन पार्टी चा जनसंपर्क वाढवा पुन्हा जोमाने पक्षाची राजकीय वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने निवड करण्यात आल्याचे बोलले जाते.
महाराष्ट्र राज्याचे प्रभारी विरसिंग साहेब प्रदेश अध्यक्ष संदीपजी ताजने यांच्या हस्ते जळगांव जिल्हा प्रभारी म्हणून सतीशभाऊ बिऱ्हा डे यांची तर प्रदेश सचिव म्हणून रविंद्रभाऊ गवई यांना नियुक्ती पत्र देवून शुभेच्छा देण्यात आल्या, सुरेश गणवीर जिल्हा अध्यक्ष सह नितीन रजाने सह जळगांव जिल्हा कार्यकारणी बहुजन समाज पार्टी चे कार्यालय मुंबई ( चेंबूर) येथे करण्यात येवुन नियुक्ती पत्र देण्यात आले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

संविधान जागर समिती तर्फे संविधान दिना निमित्त बैठकीचे आयोजन

Next Post

जळगावात आज रंगणार अमृताचं देणं कार्यक्रम

Next Post
जळगावात आज रंगणार अमृताचं देणं कार्यक्रम

जळगावात आज रंगणार अमृताचं देणं कार्यक्रम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील,  कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo