Thursday, September 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बांभोरी प्रचा ग्रामपंचायत व जि.प.शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/10/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

जळगाव – (प्रतिनिधी) – तालुक्यातील बांभोरी प्रचा ग्रामपंचायत व जि.प.शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली.
सरपंच श्री.सचिन बिऱ्हाडे यांच्या हस्ते महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. समाजकार्य विभागाच्या कार्यकर्तेनी जि.प.शाळेत मुलांना चित्रकला स्पर्धा च्या राबवून महात्मा गांधींना अनोखे असे अभिवादन करण्यात आले.


या मंगल प्रसंगी सरपंच श्री.सचिन बिऱ्हाडे यांनी महात्मा गांधीजींचे सत्य व अहिंसा या विचारांची आज माणसाला गरज असल्याचे मार्गदर्शनातून सांगितले. तसेच कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव मधील समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांनि आपले विचार व्यक्त केले.
या वेळी जि.प.शाळेतील शिक्षक वृंद व ग्रामपंचायत कर्मचारी श्री.लक्ष्मण नन्नवरे,गणेश नन्नवरे,अनिल नन्नवरे व समाजकार्य विभागचे सामाजिक कार्यकर्ते माधव पाटील,प्रवीण शिंदे,हिरामण गावित,हृतिक महाले,प्रेम वाकडे,कविता पालवे,ललिता आढारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

तायक्वांदो राज्य संघटनेला सर्वतोपरी सहकार्य करणार – क्रीडा मंत्री गिरीश महाजन

Next Post

महात्मा गांधीजींच्या विचारांमध्ये वैश्विकता – माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी;भव्य अहिंसा सद्भावना शांती यात्रा उत्साहात

Next Post

महात्मा गांधीजींच्या विचारांमध्ये वैश्विकता - माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी;भव्य अहिंसा सद्भावना शांती यात्रा उत्साहात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo