Monday, September 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बालगृहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/04/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
बालगृहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

कै.यशवंत बळीराम पाटील शिक्षण प्रसारक मंडळ तळई संचलित अनाथ,निराधार,निराश्रित काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या मुंलाचे व मुलींचे बालगृह खडके बु. ता. एरंडोल जि.जळगाव या संस्थेत शेंदुर्णी येथील उपप्राचार्य आणि मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील मानाचा उत्कृष्ठ शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रा.डॉ.शाम जीवन साळुंखे सर यांच्या माध्यमातून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

सुरुवातीला बाबासाहेबाच्या प्रतिमेचे पुजन राष्ट्रीय कला गौरवआणि राष्ट्रीय कलारंग हे दोन राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार एकाच वेळी मिळवणारी कन्या कु आयुषीने केले आणि साळुंखे सर यांनी पुष्पहार अर्पण केला यावेळी सौ.प्रिती साळुंखे मॅडम उपस्थित होते त्यानी मनोगत व्यक्त करतांना बाबासाहेब यांच्या जिवनावर आधारित प्रसंग सांगीतले.नंतर मुलांना आम्रखंड; पुरी; खिर; मिक्सव्हेज; पापड ;भजे अशा रुचकर भोजनाच्या मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बच्छाव सर यांनी केले संस्था अधिक्षक मधुकर कपाटे यांनी आभार मानले.कार्यक्रमासाठी मधुकर कपाटे गणेश पंडीत तुषार अहिरे उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कविसंमेलन संपन्न

Next Post

यशस्वी होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या जीवनमुल्यांचा अंगीकार करावा मा. जिल्हाधिकारी यांचे प्रतिपादन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo