Thursday, August 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बालविश्व इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न; ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/08/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
बालविश्व इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न; ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन

जळगांव(प्रतिनिधी)- येथील बालविश्व इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रसंगी शासनाने आखून दिलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन करुन ध्वजारोहण करण्यात आले. तसेच स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलिस उपनिरीक्षक अनिल गोरे, सहाय्यक फौजदार संजय मराठे, पोलीस बिनतारी संदेश विभागाचेअमित माळी यांनी मुलांना मार्गदर्शन केले. यात विद्यार्थ्यांना पोलीस विभागाविषयी माहिती देण्यात आली. यात शिस्त, संरक्षण, सुरक्षा, पोलिस दलातील कामकाज, वेगवेगळे विभाग, सकस आहार, व्यायाम, विद्यार्थी मार्गदर्शन पालकांच्या शंकांचे निरसन, सुरक्षेविषयी मार्गदर्शन केले. यात विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तर देऊन समाधान केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य भारती चौधरी व शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले तर आभार  मृणालिनी कुरंभट्टी यांनी मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज ५६५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post

इंपिरियल इंटरनॅशनल स्कूलमध्ये 74 वा स्वातंत्र्यदिन साजरा

Next Post
इंपिरियल इंटरनॅशनल स्कूलमध्ये 74 वा स्वातंत्र्यदिन साजरा

इंपिरियल इंटरनॅशनल स्कूलमध्ये 74 वा स्वातंत्र्यदिन साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील,  कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo