Thursday, July 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बाल विकास प्रकल्प अधिकारी सुधा गिंधेवार ३४ वर्षांच्या प्रदीर्घ शासकीय सेवेतून निवृत्त

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
01/12/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
बाल विकास प्रकल्प अधिकारी सुधा गिंधेवार ३४ वर्षांच्या प्रदीर्घ शासकीय सेवेतून निवृत्त

जळगांव(प्रतिनिधी)- एकात्मिक बालविकास सेवा योजना जळगाव प्रकल्पातील बाल विकास प्रकल्प अधिकारी सुधा गिंधेवार ३४ वर्षांच्या प्रदीर्घ शासकीय सेवेतून निवृत्त झाल्या. जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी त्यांना प्रदिर्घ शासकीय सेवा दिल्याबद्दल अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

तसेच जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास विभाग देवेंद्र राऊत यांच्या उपस्थितीत एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालय जळगाव येथे बालविकास प्रकल्प अधिकारी सुधा गिंधेवार यांचा सेवानिवृत्ती सोहळा पार पडला. सदर कार्यक्रमास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय चव्हाण, शासकीय बालगृह अधीक्षक राजेंद्र पाटील, जळगाव प्रकल्पातील सर्व पर्यवेक्षिका, कार्यालयीन कर्मचारी, आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Previous Post

निवासी, आश्रमशाळा सुध्दा सुरू होणार १ डिसेंबरपासून

Next Post

प.वि. पाटील विद्यालयात वाजली शाळेची घंटा

Next Post
प.वि. पाटील विद्यालयात वाजली शाळेची घंटा

प.वि. पाटील विद्यालयात वाजली शाळेची घंटा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo