Friday, August 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बाळासाहेब ठाकरे यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त शहरात ९४ ब्लॅंकेट

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
बाळासाहेब ठाकरे यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त शहरात ९४ ब्लॅंकेट

जळगाव : येथील युवाशक्ती फौंडेशनतर्फे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त शहरात ९४ ब्लॅंकेट गुरुवारी गोरगरीब व गरजूंना वाटप करण्यात आले आहेत. जयंतीच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. यावेळी शहरातील मान्यवरांनी उपस्थिती दिली. अनेक गरजूं व गरीब नागरिकांना  वाढत्या थंडीमुळे त्रास होत होता. त्यामुळे नवीन बी.जे.मार्केट, सिंधी कॉलनी, मटन मार्केट परिसर, रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी युवाशक्ती फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी ब्लॅंकेट वाटप केलेत. तसेच जैन मंदिर परिसर व सामान्य रुग्णालय येथे गरजूंना ९४ जेवणाचे पाकीट वाटप करण्यात आले. यावेळी गरजू नागरिकांनी युवाशक्ती फौंडेशनचे आभार मानले. प्रसंगी फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया, अमित जगताप, संदीप सूर्यवंशी, मनजित जांगीड, प्रशांत वाणी, नवल गोपाळ, समीर कावडीया, भवानी अग्रवाल, तेजस दुसाने, पवन माळी, आकाश धनगर, राहुल चव्हाण, दीपक धन्जे, कल्पेश पाटील, तेजस श्रीश्रीमाळ, भूषण सोनवणे, जितेंद्र छाजेड, प्रकाश कावडीया, विपिन कावडीया उपस्थिती होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प्रगती विद्यामंदिर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना विनम्र अभिवादन

Next Post

श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालय येथे नेताजी बोस जयंती साजरी

Next Post
श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालय येथे नेताजी बोस जयंती साजरी

श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालय येथे नेताजी बोस जयंती साजरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo