Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बुद्ध विहार कोनशिला अनावरण व भुमीपुजनाच्या कार्यक्रमाचे २३ फेब्रुवारी रोजी आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
बुद्ध विहार कोनशिला अनावरण व भुमीपुजनाच्या कार्यक्रमाचे २३ फेब्रुवारी रोजी आयोजन

जळगांव-(प्रतिनीधी)- भारतीय बौद्ध महासभा, जळगांव शहर, तालुका व जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने मंगलमैत्री बुद्ध विहार वाघ नगर याठिकाणी दिनांक १४ फेब्रुवारी २०२० पासून १० दिवसीय श्रामनेर शिबीराला सुरवात झाली असून, त्याचा समारोप व एकदिवसीय धम्म परिषद, महिला धम्म परिषद तसेच बुद्ध विहाराच्या जागेवर कोनशिला अनावरण व भुमीपुजनाचा कार्यक्रम आदरणीय भिमराव यशवंत आंबेडकर (राष्ट्रीय कोषाध्यक्ष- भारतीय बौद्ध महासभा) बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु यांच्या हस्ते पार पडणार आहे. तरी जळगांव शहर व तालुक्यातून जास्तीत जास्त उपासक/उपासिका यांनी कार्यक्रमाला हजर राहवे अशी विनंती भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने करण्यात येत आहे. कार्यक्रमाची दिनांक व वेळ- २३ फेब्रुवारी २०२०, दुपारी १२:३० वाजता, ठिकाण “मंगलमैत्री” बुद्ध विहार, वाघ नगर, रिक्षा स्टाँप, जळगांव.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे १५ व्या राष्ट्रीय अभिरुप न्यायालय स्पर्धेचे उद्घाटन

Next Post

हलगी सम्राट व कस्टमर केअरने एकांकिकांनी रसिक भारावले

Next Post

हलगी सम्राट व कस्टमर केअरने एकांकिकांनी रसिक भारावले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo