Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बोदवड ग्रामीण रुग्णालयात रोटरी क्लब च्या माध्यमातून 20 ऑक्सिजन युक्त बेड ची व्यवस्था

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/08/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
बोदवड ग्रामीण रुग्णालयात रोटरी क्लब च्या माध्यमातून 20 ऑक्सिजन युक्त बेड ची व्यवस्था

बोदवड मधील प्रसिद्ध उद्योगपती स्व. खुबचंद रामकुवार अग्रवाल यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांचे चिरंजीव श्री माणकचंदजी अग्रवाल, श्री राजू अग्रवाल, श्री रवी अग्रवाल, श्री दीपक अग्रवाल यांनी ग्रामीण रुग्णालया ला 20बेड ऑक्सिजन रोटरी क्लब च्या माद्यमातून व्यवस्था केली.

जिल्हा अधीकारी  राऊत साहेब, आमदार चंद्रकांत भाऊ पाटील, प्रांत साहेब, तहसीलदार हेमंत पाटील साहेब, श्री भोसले साहेब, पी आय हिरे साहेब, डॉक्टर वर्ग यांच्या उपस्थितीत पार पडला, जिल्हा अधीकारी राऊत साहेब व आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या हस्ते झाले उद्घाटन.ऑक्सिजन बेड ची नितांत आवश्यकता होती त्यामुळे कित्येक नागरिकांचे प्राण वाचू शकतील. स्व. खुबचंद काकाजी बोदवड मध्ये प्रसिद्ध उद्योगपती होते. आज खऱ्या अर्थाने या माद्यमातून त्यांच्या  परिवाराने त्यांना खरी श्रद्धांजली अर्पित केली आहे. या दानशूर अग्रवाल परिवाराचे हार्दिक अभिनंदन. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

विघ्नहर्ता माणूसकीचा दिवा तेवत राहो काव्यरत्नावली चौकात सामाजिक संदेश

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज ७८० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post
जळगाव जिल्ह्यात आज  267 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात आज ७८० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo