Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बोदवड शहरात अवैध 41 ओंडक्यावर वनविभागाची जप्तीची कारवाई

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/11/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

बोदवड-(राजेंद्र शेळक) – मुक्ताईनगर तालुक्यातून अवैध वृक्षतोड करून वाहतूक करणारे ट्रॅक्टर बोदवड शहरातील राज हॉटेलच्या मागे लाकडी ओंडके फेकून फरार झाले.याबाबत पाहणी केली असता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड करून लाकडी ओंडके यांचे साठे साठविण्याबाबतचा प्रकार निदर्शनास आला याबाबतची माहिती येथील राष्ट्रीय छावा संघटनेचे संपर्कप्रमुख अमोल व्यवहारे यांनी रात्रीच्या साडेदहा वाजेच्या सुमारास वनपाल उमाकांत कोळी यांना माहिती दिली . वनपाल यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वृक्षांची पाहणी केली व दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहाच्या दरम्यान तोडलेल्या वृक्षांचा पंचनामा करण्यात आला.

एकूण ४१ ओल्या लाकडावर जप्तीचा पंचनामा करण्यात आला त्यात ७ निंब, वावडी २२ ,पडस १, बांबुड ११ यांचा समावेश आहे. अशाप्रकारे गुन्हा नोंदवण्यात आला. बोदवड तालुक्यातील स्वामील चालक बेकायदेशीर वृक्षतोड करून लाकडांचा अवैध साठा स्वामिल परिसरात साठवीत असल्याचे समजले जाते.यावेळी वनपाल उमाकांत कोळी वनरक्षक रूपाली शिर्के व सहकारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नाथाभाऊ हे सर्व जातीधर्माला न्याय देणारे नेतृत्व – रोहिणी खडसे

Next Post

महिला मनोरुग्णांना आत्मसन्मान मिळावा म्हणून प्रयत्न

Next Post

महिला मनोरुग्णांना आत्मसन्मान मिळावा म्हणून प्रयत्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo