Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बोदवड शहरात ‘जनता कर्फ्यू’ला 100% प्रतिसाद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/09/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
बोदवड शहरात ‘जनता कर्फ्यू’ला 100% प्रतिसाद

प्रतिनिधी – अमित जैन

बोदवड :-‘ कोरोना ‘विषाणूचा कहर रोखण्यासाठी   जनता कर्फ्यू ला प्रतिसाद मिळाला. शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढत्या संख्येने अनेकांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात 16 रोजी गांधी चौकात नगरपंचायत प्रशासन, महसूल विभाग, पोलीस प्रशासन, व्यापारी यांची बैठक घेण्यात आली होती, बोदवड शहरात दि. 19 व 20 सप्टेंबर असे दोन दिवस ‘जनता कर्फ्यू’ची हाक देण्यात आली. शहरात मेडिकल, दुध व वैद्यकीय सुविधा वगळता सर्व प्रतिष्ठाने बंद होती. बंद मुळे शहरात सर्व शुकशुकाट होता. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज ७४२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज ५९६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post
जळगाव जिल्ह्यात आज  267 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात आज ५९६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo