Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भगतसिंग,सुकदेव,राजगुरू खरे देशभक्त होते- डॉ.सी. एस.पाटील

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/03/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
भगतसिंग,सुकदेव,राजगुरू खरे देशभक्त होते- डॉ.सी. एस.पाटील

भडगाव -स्वातंत्र्यासाठी अनेक वीरांनी बलिदान देऊन शहीद झाले आहेत. इंग्रजानी भारतीय युवकांना खूप यातना दिल्या आहेत वी.दा.सावरकर,सुभाषचंद्र बोस,चंद्रशेखर आझाद, सुखदेव, भगतसिंग ,राजगुरू असे स्वतंत्र सेनानी होऊन गेले आहेत.त्यांची निष्ठा अखंड भारत साठी होती.या वीरांचे बलिदान प्रत्येक युवकां साठी प्रेरणा देणारे आहे असे विचार प्रा डॉ चित्रा पाटील यांनी व्यक्त केले.ते शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांचा इतिहास सांगत होते. प्रमूख पाहुणे म्हणून प्रा. डॉ संजय भैसे व कार्यक्रमा च्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा एस. आर.पाटील होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.कार्यक्रमा चे सूत्र संचलन प्रा सुरेश कोळी यांनी तर आभार प्रा.रचना गजभिये यांनी मानले कार्यक्रमासाठी प्रा. डी. ए.मस्की , प्रा.एल.जी.कांबळे प्रा.डॉ.दीपक मराठे,प्रा. डॉ सचिन हडोळतिकर, प्रा गजानन चौधरी प्रा.डॉ बी.एस.भालेराव, प्रा. डॉ.ए एम. देशमुख संदीप केदार,चौधरी तुळशीराम महाजन,एन.एस एस.चे स्वयमसेवक व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे करण्यात आले होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राष्ट्रीय प्यारा ओलंपिक स्विमिंग स्पर्धे साठी कांचन चौधरी रवाना;प्यारा ओलंपिक संघटना जळगाव तर्फे शुभेच्छा

Next Post

‘दिलखुलास’ कार्यक्रमात पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची मुलाखत

Next Post
‘दिलखुलास’ कार्यक्रमात पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची मुलाखत

‘दिलखुलास’ कार्यक्रमात पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची मुलाखत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo