Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भगवान विश्वकर्मा प्रकट दिन व सुतार जनजागृती संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आनंदाश्रमात वृक्षारोपणासह स्नेहभोजनाचा कार्यक्रम संपन्न

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
18/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
भगवान विश्वकर्मा प्रकट दिन व सुतार जनजागृती संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आनंदाश्रमात वृक्षारोपणासह स्नेहभोजनाचा कार्यक्रम संपन्न

जामनेर(शांताराम झाल्टे)- सुतार जनजागृती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांच्या मार्गदर्शना खाली जळगाव जिल्हा तर्फे मातोश्री आनंदाश्रमास (वृद्धाश्रम) भगवान विश्वकर्मा प्रकट व संघटनेच्या वर्धापन दिनानिमीत्त वृद्धाश्रमातील व्यक्तिंना स्नेहभोजन देऊन वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. प्रथम भगवान विश्वकर्मा प्रतिमेची पुजन करून वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला व नवीन पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र वाटप केले गेले.

यावेळी जिल्हाध्यक्ष वैभव सुर्यवंशी, जळगाव जिल्हा महीलाध्यक्ष मनीषा मेथाळकर, कार्याध्यक्ष वासुदेव जगताप, जिल्हा सचिव ज्ञानेश्वर मेथाळकर, युवा जिल्हाध्यक्ष निलेश खैरणार, युवा जिल्हाउपाध्यक्ष गोपाल जाधव, भुसावळ तालुकाध्यक्ष शैला खैरनार, महिला जिल्हा उपाध्यक्ष मीनाक्षी रावळकर, चोपडा तालुकाध्यक्ष दामिनी सुर्यवंशी, यावल युवा तालुकाध्यक्ष राहुल रूले, रावेर तालुकाध्यक्ष चंदु मिस्तरी, भुसावळ युवा तालुकाध्यक्ष रूपेश शिरसाठ, रावेर युवा तालुकाध्यक्ष संतोष सुतार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Previous Post

भारतरत्न विश्वेश्वरय्या यांचा आदर्श ठेवून अभियंत्यांनी कामे करावीत -पालकमंत्री बाळासाहेब पाटील

Next Post

रेल्वेच्या खाजगीकरणाच्या धोरणांचा CRMS कडाडून विरोध

Next Post
रेल्वेच्या खाजगीकरणाच्या धोरणांचा CRMS कडाडून विरोध

रेल्वेच्या खाजगीकरणाच्या धोरणांचा CRMS कडाडून विरोध

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo