Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भगीरथ शाळेत साने गुरुजी जयंती निमित्त ऑनलाइन कथाकथन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/12/2020
in सामाजिक
Reading Time: 1 min read
भगीरथ शाळेत साने गुरुजी जयंती निमित्त ऑनलाइन कथाकथन

जळगाव – भगीरथ इंग्लिश स्कूल येथे पूज्य साने गुरुजी यांच्या जयंती निमित्त ऑनलाइन कथाकथन, गीतगायन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्यामची आई या पुस्तकातील विविध कथा उत्कृष्टपणे विद्यार्थ्यांनी सादर केल्या.
साने गुरुजी जयंती निमित्त शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ.सीमा वैजापूरकर, कथामाला समिती प्रमुख आर.डी. कोळी, समिती सदस्य अशोक पारधे, सुनिता पाटील, संगीता पाटील, यांच्या हस्ते साने गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
उत्कृष्ट कथाकथन -कु. पूनम ठाकरे, तनुश्री पाटील, नंदिनी अवचार, सपना यादव, अक्षय महाजन यांचा गौरव करण्यात आला. मुख्याध्यापक किशोर राजे सर, उपमुख्याध्यापिका सीमा वैजापूरकर मॅडम, ज्येष्ठ कला शिक्षक एस. डी. भिरूड सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
आर. डी. कोळी यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

बहुविध क्षेत्रात साने गुरुजींनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला : शिक्षणतज्ज्ञ चंद्रकांत भंडारी

Next Post

स्वर्गीय साधनाताई प्रतापराव पाटील यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणार्थ भडगाव येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d