Wednesday, September 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भडगांव तहसील कार्यालयात “आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार” दिन साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/09/2022
in विशेष
Reading Time: 1 min read

भडगांव-( प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाने-“राज्ये माहिती अधिकार ” दिन दि.२८ सप्टेंबर रोजी घोषीत केला आहे.. माहिती अधिकार कायदा देशभरात दि १२/१०/२००५ पासुन अमलात व लागू करण्यात आला आहे..म.आन्ना हजारे याचे मोठे श्रेय योगदान आहे.

त्या अनुषंगाने…. माहीतीच्या अधिकारा तंरतुदी संदर्भात..या कायद्याची व्यापक प्रशीध्दी व प्रभावी अंमलबजावणी करीता आज दि.२८ रोजी तहसीलदार मुकेश हिवाळे यांचे मार्गदर्शन खाली तहसील कार्यालयात .”” माहीतीच्या अधिकार कायद्यांतर्गत संदर्भात व्यापक प्रशीध्दी व अधिनियम तरतुदी बाबतीत माहिती दिली. त्या वेळी “माहीती अधिकार ” कायद्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली.. विविध कार्यकर्ते . विजय पाटील. सा.माहीती अधिकार कार्यकर्त सह विकास पाटील. चंद्रकांत पाटील.महेद्र खैरनार.व कर्मचारी सह ईतर नागरिक हजर होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सार्वजनिक बांधकाम विभागात माहिती अधिकार दिन साजरा

Next Post

समाज कल्याणतर्फे जागतिक जेष्ठ नागरिक दिनाचे आयोजन-सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांची माहिती

Next Post

समाज कल्याणतर्फे जागतिक जेष्ठ नागरिक दिनाचे आयोजन-सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांची माहिती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo