Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भडगांव महसुल विभागाचे अवैध्य वाळु वाहतुक करण्यार्‍याण वर धरपकड सत्र

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
भडगांव महसुल विभागाचे अवैध्य वाळु वाहतुक करण्यार्‍याण वर धरपकड सत्र

सात ट्रॅक्टर जमा;महसुल पथकाची कारवाई

भडगांव-(प्रतिनिधी) – येथे मौजे कराब येथे दि. ३०-०८-२०१९ रोजी महसुल विभागाचे तहसिलदार गणेश मरकड साहेब यांच्या आदेशाने महसुल पथकाने सकाळी ३ ते ४ च्या दरम्यान एकुण सात ट्रॅक्टर पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारे ७ ट्रॕक्टर पकडून तहसिल आवारात जमा करण्यात आले. या पथकामध्ये ब्राम्हणे आप्पा,मांडोळे आप्पा,व्हि.सी.पाटिल आप्पा,शिंदे आप्पा,कोतवाल दिपक सोळसे,विष्णू तायडे(चालक) सहभागी होते. या कारवाईने वाळु माफियांमध्ये घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भारिप तर्फे गटविकास अधिकारी यांना निवेदन

Next Post

शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन

Next Post
शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन

शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo